कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी मालिकेत संजू कृष्ण जन्माष्टमीला घरी राहण्याचं रणजितला काबुल करते तर अमेय घरी दादासाहेबांविरोधात तक्रार आल्याने त्यांची विचारपूस करायला येतो. तर गुलाब संजूवर राग काढण्यासाठी तिला कृष्ण जन्माष्टमीची डबल ड्युटी लावते. काय घडणार आज बघूया त्याची त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre